अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईचा दोलोत्सव | Kolhapur Ambabai Temple | Akshay Tritiya 2022

2022-05-04 1

अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईचा दोलोत्सव बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #KolhapurAmbabaiTemple #AkshayTritiya2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires